सीधे मुख्य सामग्री पर जाएं
marathi love sad shayar2017
- Astat khoob ~sunder dishyala
- pan tu majhi aasta aahe
- mi tula prem karto, vishwas thev majha var
- kashyala vichar karte tu samaajhacha…
-
- ...............................
- ka kunas thauk ase ka zale
- vinodi kavyat mala~ radu aale,
- bolta-bolta gupp zalo ani madhech hasu aale,
- kalji vatte swatachi aata
- karan majha manala prem chukicha vyaktivar zale…
- ...........................
- पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी मधी स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.
- .................................
- होता असा एक काळ सारे नम्र होते मजपुढे
- झेलण्यास शब्द माझा होते उभे माघेपुढे
- आता कुठे तो काळ ,त्याची खून हि नं राहिली
- आसवे माझी स्वतःच्या काबूत नाही राहिली.
- ........................
- जेव्हा तिचा मुखचंद्र ~आम्ही जवळून आगदी पाहिला
- दुर्बिणी घेऊन वाटे ,चंद्र जैसा पाहिला
- चंद्रापरी ते डाग जेव्हा ,गालावरी दिसले मला
- सादृश्याही उपमेतले त्या ,तेव्हा कुठे पटला मला
- ................
- ऐकिले दुसर्या कोणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
- बोलावलं नव्हते तरीही धाऊनी गेलो तिथे
- आता तरी दुर्देव वाटे नक्की~ माझे संपले
- पोहोचण्याआधीच तेही स्वप्न सारे संपले .................
- ......................
- तुझ्या हसन्याची व भोऱ्या के~सांची आठवण मला आहे शक्यता तुला विसरण्याची माझ्या मरणात आहे.
- ..................
- Khup nati julatil tuz~ya jivanat, jashi phule padatat tuzya anganat, khup mittra-maitrini bhettil tula jivanat, pan mazya maitrichi jaga thev tuzya rhudayat.
- .........................
- Gaar Waryat Santa~tdhar Koslnaraa Paus.. Ashyaweli Khidkeet Ubhi Raha.. Haat Pudhe Kar Don Themb Pawsache Algad Zel.. AN Bag Mazi Aathawan Yete Ka…
- ...........................
- PREM (Love), ~Shabd adich Aksharancha, Nusta Aikla tari harsh deto, Aani Ucchharla Tar, don Othamadhe Sparsh Hoto..
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें